सत्या चित्रपट आणि आणि माझी नव्वदीतली पिढी...


स्थळ: राहुल थिएटर, पार्किंगची जागा

वेळ: रात्री - १०.३०

तारीख: २७ जानेवारी, २०२५

हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्या गाड्या, पार्किंग व्यवस्था बघणारा मुलगा - वय २० - २२ त्याच्या मित्राबरोबर बोलत उभा… 

मी: पार्किंग किती

मुलगा: वीस

(मी गुगल पे करत… )

मुलगा: (मित्राला) शो कॅन्सल ही था अभी का, अभी लोग आगये

मित्र: कौनसा पिक्चर है रे 

मुलगा: अरे वो सत्या नामका पुराना पिक्चर ए 

मित्र: अच्छा है क्या 

मुलगा: पता नहीं, बोलते तो है ओल्ड इज गोल्ड ऐसा…

Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Recipe of a South Indian blockbuster

Dear Godfather...